अगड बं बं हा दिसे गणपति हा दिसे गणपति
याला पाहून ही सारी मुले नाचती अगड बं बं ।।
मोठे मोठे पोट याचे मांडीचे लोड
शोभतसे छातीवर वाकुड़ी सोंड
कान फड फडती हा सुंदर किती , हा सुंदर किती

अंगावर उपरने मुगुट शिरी
कड़ी तोड़े सोनियाचे शोभती करी
वाहुनिया दूर्वा याची करू आरती याची करू आरती

बसवूनी शेतामध्ये पुजा ती करू
एकविस मोदकांचा नेवैद्य दाऊ
गला घालू हार याची करू आरती, याची करू आरती

No comments:
Post a Comment